ऊसतोड कामगार नोंदणी: त्वरित, सोपं, सुरक्षित!
सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ब्राऊजरवर जाऊन जिल्हा परिषद बीड यांचे ऊसतोड कामगाराचे अधिकृत संकेतस्थळ उघडायचे आहे.
संकेतस्थळ उघडल्यानंतर तुमच्यासमोर ऊसतोड कामगाराचा नोंदणी अर्ज दिसेल.
Ø त्यामध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे कामगाराची वैयक्तिक माहिती भरुन घ्यावी
1. ऊसतोड कामगाराचा जिल्हा
2. ऊसतोड कामगाराचा तालुका
3. ऊसतोड कामगाराचे गाव
4. ऊसतोड कामगाराचे पुर्ण
नाव
5. ऊसतोड कामगाराच्या वडिलाचे
पुर्ण नाव
6. ऊसतोड कामगाराचे लिंग
7. ऊसतोड कामगाराचा सध्याचा
पत्ता
8. ऊसतोड कामगाराचा कायमचा
पत्ता
9. ऊसतोड कामगाराचा जन्म
दिनांक
10. ऊसतोड कामगाराचे शिक्षण
11. ऊसतोड कामगाराचा धर्म
12. ऊसतोड कामगाराचा प्रवर्ग
13. ऊसतोड कामगाराची जात
14. ऊसतोड कामगाराचा मोबाईल
क्रं
15. ऊसतोड कामगाराचा आधार
क्रं
16. ऊसतोड कामगाराच्या बॅंकेचे
नाव
17. ऊसतोड कामगाराचा बॅक खाते
क्रं
18. ऊसतोड कामगाराचा बॅंकेचा
आय एफ एस सी कोड
19. ऊसतोड कामगाराचे वार्षिक
उत्पन्न
20. ऊसतोड कामगाराचा उत्पन्नाचा
स्रोत
21. ऊसतोड कामगाराचे जात प्रमाणपत्र आहे किंवा नाही
Ø ऊसतोड
कामगाराचा इतर तपशिल
1. ऊसतोड कामगाराचा शिधापत्रिका
क्रं
2. ऊसतोड कामगाराचा शिधापत्रिका
प्रकार
3. ऊसतोड कामगाराचा मुख्य
व्यवसाय
4. ऊसतोड कामगाराला शेती
आहे का नाही
5. ऊसतोड कामगाराला शेती
असल्यास ती बागायती आहे की जिरायती
6. ऊसतोड कामगाराने पीककर्ज
घेतले आहे की नाही
7. ऊसतोड कामगाराने पीककर्ज
घेतले असल्यास किती
8. ऊसतोड कामगार किती वर्षापासुन
ऊसतोडीला जातो
9. ऊसतोड कामगाराचा ऊसतोडीचा
प्रकार
10. ऊसतोड कामगार मागच्या वर्षी कुठल्या कारखान्याला गेले होते
ऊसतोड कामगाराचा घराचा तपशिल
1.
ऊसतोड कामगाराच्या घराचा प्रकार
2.
ऊसतोड कामगाराला घरासाठी स्वत:ची
जागा आहे की नाही
3.
ऊसतोड कामगाराला शौचालय आहे की नाही
4.
ऊसतोड कामगाराला घरासाठी वीज आहे की नाही
5. ऊसतोड कामगाराला घरी नळाला पाणी येते की नाही
ऊसतोड
कामगाराच्या कुटुंबात अपंग व्यक्ती असल्यास त्याबद्दल माहिती
1. कुटूंबातील अपंग व्यक्तीचे
नाव
2. अपंग व्यक्तीचा अपंगाचा
प्रकार
3. अपंग व्यक्तीचे अपंगाचे
प्रमाणपत्र असल्यास अपंग प्रमाणपत्र क्रं
4. अपंग व्यक्तीकडे UDID कार्ड ( स्वांवलंबन ओळखपत्र ) असल्यास क्रं
11.
ऊसतोड कामगाराने इतर कोणत्या योजनेचा
लाभ घेतला आहे काय
12.
ऊसतोड कामगाराचे रक्त गट
13.
ऊसतोड कामगाराचा वैद्यकिय विमा आहे
का
14.
ऊसतोड कामगाराचा विमा असल्यास कोणता
15.
ऊसतोड कामगाराच्या पत्नीच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया झालेली आहे काय
16.
ऊसतोड कामगाराचा फोटो
Ø ऊसतोड
कामगाराच्या कुटूंबातील व्यक्तीचा तपशिल (कुटूंबातील व्यक्तीची नावे टाकुन Add बटण प्रेस करावे.
1.
कुटूंबातील व्यक्तीचे नाव
2.
आधार क्रं
3.
जन्म दिनांक
4.
नाते
5.
शिक्षण
6.
ऊसतोड मजुर आहे की नाही
7.
मोबाईल नं
8.
बॅंक
9.
बॅंक खाते क्रं.
10.
आय एफ एस सी कोड
11. फोटो
Ø मागील
तीन वर्षात ऊसतोड कामगार म्हणुन काम केलेला तपशिल
1.
कंत्राटदार / मुकादमाचे नाव
2.
कारखान्याचे नाव
3.
सन
4.
कोड
Ø ऊसतोड
कामगाराच्या कुटूंबातील आरोग्य सबंधित तपशिल
1. आजारी व्यक्तीचे नाव
2. नाते
3. वय
4. आजार
5. उपचार
6. उपचार कुठे केला
7. I Accept Terms and conditions टिक मार्क करुन घ्यावे..
8. Update बटणावर क्लिक करुन अर्ज सबमिट करावा.