अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे योजना
अं.क्र. विभाग योजना कालावधी आवश्यक कागदपत्रे
1. समाज कल्याण विभाग
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे योजना
- योजना सुरु वर्ष – १९७४
- योजनेचा तपशील – ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना मुलभूत सोई सुविधा पुरविण्यात येतात.
- योजनेचे निकष:
- सदर वस्ती अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांची असल्याबाबत बृहत आराखडयामध्ये समावेश असणे आवश्यक
- वस्तीच्या लोकसंख्येच्या व मागील ५ वर्षात दिलेल्या लाभाच्या निकषानुसार रक्कम रु. २ लाख ते २०लाख अनुदान देय आहे.
- ग्रामपंचायतीचा काम निवडीचा ठराव
- उप अभियंता यांचे कामाचे अंदाजपत्रक
- काम करण्यासाठी जागा ग्रामपंचायत मालकीची असलेचा दाखला
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा